अरे बापरे ! किती दिवस उलट्या करायच्या ? किती त्रासदायक प्रकार आहे हा वमन !!

अहो किती दिवस नाही तर फक्त काही तासांकरिता आपण उलटी करवून घेत असतो
आणि त्यात औषधांमुळे आपोआप उलट्या होत असतात
आणि ठराविक लक्षणे दिसली कि उलटया लगेच थांबवता येतात.
थोडे त्रासदायक आहे पण खूप त्रासदायक मुळीच नाही.

 

Category: