कोणत्या आजारावर बस्ति उपक्रम करावा ?

खरतर जवळजवळ सर्वच आजारावर हा उपक्रम केला जाऊ शकतो पण विशेष करून 'वाताच्या' विकारांवर जसे संधिवात,आमवात,मणक्यांचे विविध आजार,पाठीच्या तक्रारी,पोटाच्या तक्रारी,वंध्यत्व(infertility),पक्षाघात(paralysis), लहान मुलांचे आजार, जंत, gout इ.विकारांवर विशेष फायदा होतो. ८-१५-३० दिवसांच्या बस्ती ने जुनाट-चिकट व्याधी ५०% का होईना हमखास बरा होतो..
बस्ती ही अर्धी चिकित्सा म्हण्टली जाते… आम्ही प्रेमाने म्हणतो ((((( बस्ती घ्यावा.. बस्ती द्यावा…..बस्ती जीवाचा सुखावा !! )))))
 

Category: