पंचकर्म म्हणजे शोधन कशासाठी करतात ?

ज्या व्याधींत दोष खुप वाढलेले असतात किंवा औषधाने बरे वाटते पण संपले की पुनः त्रास सुरु होतो
तिथे औषधी म्हणजे शमनचिकित्सा फारशी उपयोगी पडत नाही
तिथे शोधन म्हणजे वाढलेले दुष्ट दोष काढून टकाणे अपेक्षित असते,
दोष निघालेले शरीर शुद्ध असले तर रोग होण्याची शक्यता कमी होते
व रोग असल्यास ते लवकर बरे होतात.
 

Category: