बस्ति म्हणजे काय हो`?

 बस्ति म्हणजे औषधी द्रव्ये,तेल,काढे,दुध यांचा गुदद्वारावाटे शरीरात देणे होय. थोडक्यात औषधी द्रव्यांचा एनिमा म्हणजे बस्ति होय.हा एनिमा पोट साफ करायला देतात बस्ती तसा नाही तो दोष काढतो… हा सर्वात महत्वाचा सोपा असणारा पंचकर्म उपचार होय.
 

Category: