बस्ती मध्ये स्नेहपान नाही मग किती वेळा हा उपक्रम केला जातो ?

 ह्यात स्नेहपान नाही म्हणून हा रोज ७ दिवस ,१५दिवस ,३० दिवस एवढया मोठया कालावधीसाठी देखील हा उपक्रम केला जातो. तुमच्या आजारावर हा कालावधी व द्रव्य ठरत असते.साधारण सात दिवस कमीतकमी हा उपक्रम केला जाण्याचा प्रघात आहे.

 

Category: