वमन कोणी व कोणता त्रास असल्यावर करावे ?

अरे वा ! चांगलेच उदाहरण सांगितले तुम्ही.मग वमन कोणी व कोणता त्रास असल्यावर करावे ?
 

 वमन मुख्यत: कफ प्रकृतीच्या रुग्णांनी/व्यक्तींनी करावे. कारण हा उपक्रम "कफ"ह्या दोषासाठी करायचा असतो व
विशेष करून ज्यांना जुनाट सर्दी,दमा,त्वचेचे विविध आजार,थॉयराईड,मानसिक आजार मुखदुषिका (acne/pimples),वजन वाढणे (स्थौल्य ,डायबीटीस असे विकार असणारयांनी नक्की करावा.

 

Category: