विरेचन कधी व कोणी करावे ?

 'विरेचन ' म्हणजे औषधांद्वारे जुलाब करविणे होय. ह्यात वमनाप्रमाणे स्नेहपान करावे लागते. फक्त उलटी ऐवजी जुलाब केले जातात. हा उपक्रम पित्त दोषासाठी व पित्त प्रकृतीच्या रुग्णांमध्ये करावा. विशेष करून ज्यांना अम्लपित्त (acidity ),gastritis, gastric ulcer, पोटाचे इतर विकार, त्वचा विकार,डायबीटीस इ.विकार असणाऱ्यासाठी फायदेशीर आहे.

Category: