“ पंचकर्म म्हणजे काय ?”

पंचकर्म ह्याचा शब्दश: अर्थ म्हणजे पाच प्रकारचे कर्म (procedure) होय ,
यात
१.वमन
२.विरेचन
३.बस्ति
४.नस्य
५. रक्तमोक्षण
या पाच प्रकारच्या कर्मांचा समावेश होतो.
ही पाच शोधन कर्मे होत.
 

Category: